Image Credit : insta/sonalee18588
Happy Birthday Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णी झाली आज 36 वर्षाची, एका चित्रपटासाठी घेते 'इतके' मानधन
Image Credit : insta/sonalee18588
आज 18 मे सोनाली कुलकर्णी चा वाढदिवस. सोनाली आज 36 वर्षाची झाली. सोनाली चा जन्म 18 मे 1988 रोजी झाला होता.
Image Credit : insta/sonalee18588
'अप्सरा' फेम सोनाली कुलकर्णीने आपल्या जबरदस्त अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
Image Credit : insta/sonalee18588
'नटरंग', 'हिरकणी', 'झिम्मा' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून तिने तीच्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
Image Credit : insta/sonalee18588
सोनाली कुलकर्णी ही मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांपैकी एक अभिनेत्री आहे.
Image Credit : insta/sonalee18588
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाली कुलकर्णी एका चित्रपटासाठी जवळपास 20 लाख रुपये मानधन घेते.
Image Credit : insta/sonalee18588