Good Morning Love Marathi Quotes Images Status Shayari Msg Download
We already have a vast collection of Good morning images quotes in different languages, now here we are going to share with you some Lovely Good morning love marathi images with beautiful good morning love quotes in marathi language to wish your loved ones a very good morning in marathi.
You can use these beautiful good morning marathi love images for whatsapp status also.
गुड मॉर्निंग पिल्लू
जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करते ; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करण हेच खर प्रेम.
तुझं माझं नातं हे असचं रहाव.. कधी मैैत्री तर कधी प्रेम असावं. गुड मॉर्निंग.
जे शरीरावर प्रेम करतात ते कधीच रडत नाहीत… जे मनावर प्रेम करतात ते आयुष्यभर रडत असतात… कारण त्यांनी खर प्रेम केलेलं असत… शुभ सकाळ.
मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे. शुभ प्रभात.
आठवण म्हणजे काय हे कुणावर जीवापाड प्रेम केल्यावर कळत. I love you. गुड मॉर्निंग.
झालं प्रेम तुझ्यावर आता नाही राहू शकत तुझ्या शिवाय. गुड मॉर्निंग.
कुठे पण जा पण स्वतःचा जीव जपत जा कारण तुझ्यातच माझा जीव आहे. गुड मॉर्निंग