Best Corona Birthday Wishes in Marathi With Coronavirus Birthday Images
Get the best Corona Birthday Wishes in Marathi to wish a happy birthday in this coronavirus quarantine period, with funny corona happy birthday images in marathi.


मनातून खूप दुःख होतंय कि, ह्या कोरोना वायरस च्या संकटामुळे आपण प्रत्येक वर्षी प्रमाणे तुझा वाढदिवस साजरा करू शकत नाही, पण तरीही माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि मी देवाकडे प्रार्थना करतो कि पुढच्या वर्षी आपण तुझा वाढदिवस नेहमी प्रमाणे एकत्र साजरा करू.

भावा तुझ्यासाठी एक गिफ्ट घ्यायला जाणार होतो पण अचानक लक्षात आलं कि त्या कोरोना च काय खरं नाही आणि भावा आपण तुझ्यासाठी कुठलीच रिस्क घेऊ शकत नाही, म्हणून म्हणलं गिफ्ट बिफ्ट काय नको घ्यायला, Happy birthday.. आणि संध्याकाळी पार्टीचं काय नियोजन.. कोरोनाच अजिबात टेंशन घेऊ नकोस तू, दर वर्षी प्रमाण पार्टी मात्र जोरात झाली पाहिजे बघ भावा, संध्याकाळी तेवढं आठवणीनं फोन कर.. नाहीतर मीच मिस कॉल करतो सोड.