आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु नकळत ब-याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते, यालाच आपण केलेल्या चांगल्या कामांबद्दल मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो. शुभ सकाळ.
आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका… कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे, पण मन शून्यात गेल्यास जीवन संपायला वेळ लागणार नाही. !!.शुभ सकाळ.!!
हो” आणि “नाही” हे दोन* छोटे शब्द आहेत, पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो… आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, “नाही” लवकर बोलल्यामुळे, आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे…!!!! शुभ सकाळ.
स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवितात, *ती माणसे आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत….शुभ सकाळ.
एकमेकांना वेळ दिला की, नातं सहजच खुलतं.. जसं झाडाला पाणी भेटलं की, कळीचं फुलणं आपोआप घडतं.. शुभ सकाळ.
चांगली माणस आपल्या जीवनात *येणं हे आपली “भाग्यता ” असते. *आणि त्यांना आपल्या जीवनात *जपुन ठेवणं हे आपल्यातली* *”योग्यता ” असते. * शुभ सकाळ *
जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील… पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत.. शुभ सकाळ.
आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हां *लो बॅटरी दाखवते आणि *नातेवाईक नावाचा charger *मिळत नाही *तेव्हां powerbank बनून जे *तुम्हांला वाचवतात ते म्हणजे *मित्र* शुभ सकाळ..
फुंकर मारून आपण दिवा विझवु शकतो, पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणी विझवु शकत नाही. *शुभ सकाळ*
*लक्ष” साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही… तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी.. चांगली माणसं मिळणं महत्त्वाचं आहे… *शुभ सकाळ*