
स्वतःला असं घडवा कि तुमच्याबद्दल दुसऱ्यांना कोणी वाईट सांगितल तरी… त्यावर कोणीच विश्वास नाही ठेवला पाहिजे… Good night.
जास्त नाही थोडे जगायचय आहे *पण* सगळ्यांचा आठवणीत राहील अस जगायचं आहे. शुभ रात्री.
एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते. उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलेच नाही तर… समजून जा की देवाला ठाऊक आहे… तुमची अडचण तुम्हीच सोडवू शकता! स्वतःवर विश्वास ठेवा. GOOD NIGHT.
समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे,, तर तुम्ही चांगले आहात म्हणून.. ? शुभ रात्री ?
कुणी कुणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते. दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते. ?GOOD NIGHT?
गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर…..!! संकटाच्यावेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नाहीत….!! ? शुभ रात्री?
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून, त्याच्या भविष्याची टर उडवू नका.. कारण, काळ इतका ताकदवान आहे कि, तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिऱ्यात बदलतो… शुभ रात्री.
मला पावसात चालायला आवडतं कारण पावसांत माझे अश्रु कोणीच पाहू शकंत नाही… शुभ रात्री.
स्वभावाच्या प्रेमात पडा , चेहऱ्याच्या नाही . काळा नुसार चेहरे बदलत जातात , स्वभाव नाही. शुभ रात्री.
मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं, म्हणजे मोठं होत कि नाही ते माहित नाही. पण चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच मोठं होता येत.. शुभ रात्री.