रडू तर येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हते.. चेहरा कोरडा होता पण, मन मात्र भिजलं होत.. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मन जाणणारे खूप कमीच असतात… Good Night.
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत, चांदण्यांच्या शितलपणात काही काव्य आहे, काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका कारण सारे जग विश्रांती घेत असताना कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे. शुभ रात्री मित्र – मैत्रिणींनो गोड गोड स्वप्ने पहा. Good night.
डोळ्यातले अश्रू मोजता येत नाहीत… मनातील भावना मापता येत नाहीत… हे खरं आहे की, आठवण खूप येते, पण आठवणी कधी बंद करून ठेवता येत नाहीत. शुभ रात्री.
शेवटच्या घावात दगड तुटतो..याचा अर्थ असा होत नाही,की आधीचे घाव महत्वाचे नव्हते. यश मिळविण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न महत्वाचाच असतो… GOOD NIGHT.
मी तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवू शकेन का.. हे मला माहित नाही..? पण तुमच्या अडचणीत मी तुम्हाला एकट सोडणार नाही हे नक्की. *शुभ रात्री*
जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!! शुभ रात्री.
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण .. तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे. शुभ रात्री .
जिवनात जगतांना असे जगा कि आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा.. आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे… ?!Good night!?
आनंद हा एक ‘भास’ आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे.. दुःख हा एक ‘अनुभव’ आहे, जो प्रत्येकाकडे आहे.. तरीही अशा जीवनात तोच जिंकतो, ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे… “शुभ रात्री”