Best Thanks For Anniversary Wishes In Marathi, Anniversary Wishes Reply, Status Messages, Banners | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश
Get the best anniversary abhar msg in marathi Thanks For Anniversary Wishes In marathi / thank you message for anniversary wishes in marathi with some beautiful anniversary wishes reply images for whatsapp status in marathi, facebook timeline.

आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी आम्हाला शुभेच्छा दिल्या. त्या बद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत.

आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, आपण सर्वानी न विसरता आम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या बद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे.
Thank you message for wedding anniversary wishes in marathi

आपण सर्वांनी मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे.

आपण सर्वांनी मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनस्वी आभार.
Anniversary Thank You message In Marathi

माझ्या लग्नाचा वाढदिवस झाला आपण सर्वानी मला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्या बद्दल मी आपला मन पूर्वक आभारी आहे.

आपण मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.

आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, व्हॉट्सऍप , फेसबुक , या सारख्या सोशल मीडिया द्वारे आम्हाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. आशीर्वाद दिले. त्या बद्दल आपल्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद .
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश
आपण सर्वांनी मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.

माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.
