Sanjeeda Sheikh Marriage: लग्नाच्या 10 वर्षांनी तुटलेल संजीदा च लग्न, म्हणाली माझी मुलगीच माझ सर्वस्व

Image Credit : insta/iamsanjeeda

Image Credit : insta/iamsanjeeda

संजीदा शेख तीच्या प्रोफेशनल आयुष्याबरोबरच तीच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे देखील चर्चेत असते.

Image Credit : insta/iamsanjeeda

संजीदा शेख टेलिव्हिजन दुनियेतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, त्याचबरोबर हीरामंडी मधील तीच्या अभिनयाबद्दल तिच खूप कौतुक होत आहे.

Image Credit : insta/iamsanjeeda

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान संजीदा तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलली.

Image Credit : insta/iamsanjeeda

तिने सांगितल की, तीचा डिवोर्स झाला आहे.

Image Credit : insta/iamsanjeeda

Sanjeeda Shaikh पुढे म्हणाली माझी मुलगीच माझ सर्वस्व आहे.

Image Credit : insta/iamsanjeeda

Sanjeeda Shaikh पुढे म्हणाली माझी मुलगीच माझ सर्वस्व आहे.