Image Credit : insta/shivangijoshi18

तायक्वांदो मध्ये गोल्ड मेडलीस्ट आहे Shivangi Joshi

Image Credit : insta/shivangijoshi18

अभिनेत्री शिवांगी जोशी आज 18 मे रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

Image Credit : insta/shivangijoshi18

शिवांगी जोशी हिने अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

Image Credit : insta/shivangijoshi18

तिने 2013 मधील 'खेलती है जिंदगी आंख मिचोलो' मधून अभिनयास सुरुवात केली होती.

Image Credit : insta/shivangijoshi18

त्यानंतर तिने 'बेइंतिहा' मध्ये काम केले, पण तिला खरी प्रसिद्धी 'बेगूसराय' मधल्या पूनम च्या भूमिकेने मिळवून दिली.

Image Credit : insta/shivangijoshi18

प्रसिद्ध शो 'ये रिश्ता क्या केहलाता है' मध्ये शिवांगीने डबल रोल साकारला होता.

Image Credit : insta/shivangijoshi18

अभिनयासोबतच शिवांगी डान्स मध्ये सुधा पारंगत आहे, त्याचबरोबर तायक्वांदो मध्ये गोल्ड मेडलीस्ट आहे शिवांगी जोशी.

🔴ट्रेंडिंग🔉🔝🔴🎂सोनाली कुलकर्णी झाली आज 36 वर्षाची🎂, एका चित्रपटासाठी घेते 'इतके' मानधन💸💸…🔥📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇